@Smdspicemasale
Authentic Maharashtrian Homemade Masale 100%Pure| No Chemicals |solapuri kal tikhat Kolhapuri Kanda Lasun chutney| Red Chilli Powder Order Direct on WhatsApp 👇
YouTube
YouTube
Instagram
Instagram
WhatsApp
WhatsApp
Email
Email
checkmy ebook smd spice masale
Smd spice masale
Smd spice masale
Smd spice masale - Design & share beautiful engaging content with Visme
Explore kolhapuri masale on YouTube& subscibe the channel
Explore kolhapuri masale on YouTube& subscibe the channel
SMD Spice & Masale या चॅनेल वर तुमचे स्वागत आहे.हे चॅनल खास त्या महिलांसाठी आहे ज्यांना घरगुती मसाल्यांची चव आवडते पण मसाले बनवायला वेळ नसतो. आमचे मसाले पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने तयार केले जातात. ताजे दळलेले, केमिकल-फ्री, कृत्रिम रंग नसलेले आणि जोरदार सुगंध असलेले मसाले – आता तुमच्या स्वयंपाकाला देतील परफेक्ट चव. 👩💼 नोकरी करणाऱ्या महिला 👩👧 व्यस्त आई 🏠 गृहिणी 💍 नवीन लग्न झालेल्या महिला सर्वांसाठी तयार वापरण्यासाठी (Ready to Use) मसाले उपलब्ध. आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळेल: ✔ मसाल्यांची माहिती कोल्हापूरी लाल चटणी व सोलापुरी काळ तिखट कसे order करायचे ✔ रेसिपी व्हिडिओ ✔ किचन टिप्स ✔ वेळ वाचवणारे उपाय ✔ Kolhapuri Special चव
View on mobile